Pune
08048126341
+918862016588

जय शिवराय!🚩 शौर्य, पराक्रम आणि स्वराज्याची प्रेरण...

जय शिवराय!🚩 शौर्य, पराक्रम आणि स्वराज्याची प्रेरणा - छत्रपती शिवाजी महाराज! आज त्यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन! त्यांचा जीवनसंघर्ष, त्याग आणि दूरदृष्टी आपल्याला सदैव मार्गदर्शन करत राहो. चला, त्यांच्या विचारांना अनुसरून नवा इतिहास घडवूया! हर हर महादेव! 🚩 शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! #शिवजयंती #छत्रपती_शिवाजी_महाराज #स्वराज्य #जय_शिवराय #हरहरमहादेव
 2025-02-18T16:48:35